लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१९ ला मराठी सेलिब्रिटीजनी स्टायलिश अंदाजात हजेरी लावत अवॉर्ड सोहळ्याला चारचाँद लावले. पाहूया त्यांच्या या ग्लॅमरस लूकची खास झलक! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #lokmatmoststylishawards2019